Wednesday, 8 August 2018

सिंहगड रीटेल व्यापारी असोसीएशन तर्फे प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन साठी पुढाकार






दिनांक ७ ऑगस्ट रोजी सिंहगड रीटेल व्यापारी असोसीएशन ची बैठक मुक्ताई गार्डन, धायरी येथे घेण्यात आली.
सदर सभे मध्ये खालील विषयावरती चर्चा करण्यात आली.
1. प्लास्टिक हि समस्येवरती RECYCLING हा पर्याय शोधता, त्याचे RECOLLECTION वर भर देणे
2. रीटेल व्यापारी असोसीएशन तर्फे कचरा वाहतुकीसाठी गाडी सुरु करणे.
3. प्लास्टिक निर्माण करणारे, PACKAGING उत्पादन करणारे आणि आयात करणाऱ्यासाठी BUYBACK सुविधा चालू करणे.
4. कचऱ्याला हमी भाव देऊन, प्लास्टिक कचरा कलेक्शन मधून रोजगार निर्माण करणे.
5. कचरा जिरविण्यासाठी क्लीन गार्बेज म्यानेज्मेट चे प्रमुख श्री विलास पोकळे शी करार.

सदर कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे
1. श्री सुरेश जगताप –MSW Commisioner,PMC
2. श्री सचिन निवंगुणे – अध्यक्ष सिंहगड रीटेल व्यापारी असोसीएशन
3. श्री विलास पोकळे- संचालक,क्लीन गार्बेज म्यानेजमेंट
4. श्री राजाभाऊ लायगुडे- नगर सेवक
5. सौ नवले ताई - नगर सेविका
6. सौ ज्योती गडकरी - पोलीस निरीक्षक
7. हरिदास चरवड- नगर सेवक

No comments:

Post a Comment