पर्यावरण मित्र : (MOM) Minutes Of Meetings on dated 26 July
विषय : प्लास्टिक बंदी आणि प्लास्टिक चे पर्यावरण पूरक व्यवस्थापन
चर्चेतील महत्वाचे मुद्दे :
1) घन कचरा हा कचरा न मानता त्याला उद्योजकासाठी लागणारा कच्चा माल म्हणून ओळख निर्माण करणे
2) कचऱ्यातील प्रत्येक घटकाला हमी भाव देणे
3) प्रत्येक कचऱ्याचे संबंधित उद्योगाशी समन्वय साधने.
4) उद्योजकांना पुनर्रवापरात येणारा माल वापरणे वर बंधन लावणे
5) MSEB चे निमशासकीय मंडळ GENERATION, DISTRIBUTION, TRANSMISSION या कंपन्या सारखे व्यवस्थापन घन कचऱ्याच्या मध्ये आणणे.
6) Less tax on Recylcing Business , facilited via budget
7) giving Approval from MPCB for such waste management venture
8) घन कचऱ्यातील उद्योग मध्ये शासंनाकडून २००० स्केअर फूट जागा (२० गुंठे) जागा उपलब्ध करून देणे
सहभागी व्यक्ती :
उपेन्द्र धोंन्डे वरिष्ठभूजल (भूजल तज्ञ)
प्रमोद भाई शहा (MPMA उपाध्यक्ष)
निलेश इनामदार(इंन्वायरन्मेंटल क्लब ऑफ इंडिया)
अभय कुलकर्णी ( website तंत्रज्ञ आणि नकाशा विश्लेषक )
विलास पोकळे (क्लीन गारबेज म्यानेजमेंट)
घलसाई (स्वरूप इंडस्ट्रीज)
विवेक खोब्रागडे (नागरिकांची पर्यावरण समिती)
मुकुंद शिंदे (समग्र नदी परिवार)
ललित राठी (समग्र नदी परिवार)









































































