Tuesday, 23 January 2018
Monday, 22 January 2018
Sunday, 21 January 2018
Monday, 15 January 2018
Monday, 8 January 2018
INVITATION FOR WORKSHOP ON SWM IN DHAYARI
!! माझा प्रभाग – माझी जबाबदारी !!
नागरिकांची पर्यावरण समिति आयोजित,
"स्वछ – प्रभाग अभियान "अंतर्गत – प्रभाग 33 धायरी वडगाव,
पुणे म.न.पा.
कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
| सस्नेह निमंत्रण
| |||
| सामाजिक संस्था , कार्यकर्ते, प्रशासकीय कर्मचारी व सामाजिक क्षेत्रातील विविध विषयातील तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून आपल्या प्रभागात आम्ही "कचरा व्यवस्थापन" या विषयी जन जागृती अभियान व प्रत्यक्ष कृती- उपाय योजना राबवत आहोत. या उपक्रमाच्या प्राथमिक प्रशिक्षण व चर्चा हेतु प्रभागातील नागरिक, सोसायटी चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी "कचरा व्यवस्थापन कार्यशाळे" चे आयोजण केले आहे. | |||
|
कार्यशाळा दिनांक : 13 जानेवारी 2017, शनिवार रोजी | |||
| वेळ : कचरा व्यवस्थापन विषयी प्रदर्शन – सकाळी 10 ते 11 कार्यशाळा : सकाळी 11 ते 1 | |||
| स्थळ : मुक्ताई गार्डन , धायरी गाव, पुणे
| |||
| या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या परिसतील सर्व प्रकारच्या कचर्याचे व्यवस्थापन व्हावे व पर्यावरण संतुलन कार्यासाठी प्रशासन यंत्रणे सोबत नागरिकांचा सहभाग वाढवा हा हेतु ठेऊन आम्ही या उपक्रमाची सुरुवात करत आहोत. तरी या कार्यशाळेत आपण उपस्थित राहावे व आपल्या प्रभागतील या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे ही नम्र विनंती धन्यवाद ! | |||
|
| |||
|
प्रमुख उपस्थिती | |||
| मा. श्री. सुरेश जगताप ( उप-आयुक्त घन कचरा व्यवस्थापन म.न.पा.) | मा. श्री. दत्तात्रय देवळे (कायदेशीर सल्लागार) | ||
|
संयोजक समिति | |||
| आर्ट ऑफ लिविंग, सोशल रिस्पोन्सिबिलिटी, Environmental Club of India, मुक्ताई प्रतिष्ठान, केदारनाथ सामाजिक संस्था, विशाल सिंहगड विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, कै. चंद्रकांत दांगट पाटील ट्रस्ट व इतर सामाजिक समुह | |||
| विशेष सहकार्य | |||
|
| |||
| मा. श्री. राजाभाऊ लायगुडे नगरसेवक | मा. श्री. हरीदास चरवड नगरसेवक | मा. सौ. राजश्री ताई नवले नगरसेविका | मा. सौ, नीताताई दांगट नगरसेविका |
|
|
| नोंद : कार्यशाळा प्रवेश मोफत आहे पण नाव नोंदणी आवश्यक ! नाव नोंदणी साठि संपर्क : 9850836615, 9371003914, 7768004103
|
| जाणीव झाली आता बदल घडवूया !!! |































